Chalisgaon Crime

चाळीसगावात महिला तलाठ्यासह तिघे २५ हजारांची लाच घेताना जाळ्यात, धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

शेत जमिनीच्या सातबारा उताऱ्यावरील इतर हक्कातील कालबाह्य नोंद कमी करण्याच्या मोबदल्यात तक्रारदार यांच्याकडून २५ हजार रुपयांची लाच मागीतली. ही लाचेची रक्कम घेत असताना धुळे ...

Crime News : पाचोबा महाराज यात्रेत १२ महिलांच्या दागिन्यांची चोरी दोन संशयित महिला ताब्यात

Crime News : चाळीसगाव तालुक्यातील वाघळी येथे २८ जुलै रोजी पाचोबा महाराजांची यात्रा होती. या यात्रेत १२ महिलांच्या मणीमंगळसूत्रांच्या पोत चोरीस गेल्या. याबाबत दोन ...

आरोपी एकटाच का होता ? अमली पदार्थाच्या सूत्रधाराच्या शोधासाठी चार पथके रवाना

जळगाव : चाळीसगावनजीक आढळून आलेल्या ६५ कोटी रुपये किमतीच्या अमली जप्तप्रकरणी प्रमुख सूत्रधाराचा शोध घेण्यासाठी चार वेगवेगळ्या दिशांना चार पथके रवाना करण्यात आली आहेत. ...

Chalisgaon Crime : ब्रेझा कारमधून ‘अ‍ॅम्फेटामाइन’ची तस्करी; ५० कोटींचे ड्रग्ज जप्त

जळगाव : चाळीसगाव तालुक्यातील बोढरे फाटा परिसरात महामार्ग पोलिसांनी मध्यरात्री दरम्यान मोठी कारवाई केली. तपासणीसाठी थांबवलेल्या ब्रेझा कारमध्ये ३९ किलो अ‍ॅम्फेटामाइन हा अत्यंत घातक ...

Chalisgaon Crime : पोलिस असल्याची बतावणी; दागिने घेऊन केला पोबारा

चाळीसगाव : फिरण्यासाठी आलेल्या महिलेस पोलिस असल्याची बतावणी करून तिघा भामट्यांनी महिलेकडील सुमारे १ लाख ८ हजार रुपये किमतीचे दागिने काढून घेऊन पोबारा केल्याची ...

दुचाकी चोरट्यांचे त्रिकूट गुन्हे शाखेच्या जाळ्यात; अडीच लाखांच्या चार दुचाकी जप्त

Jalgaon : जळगाव गुन्हे शाखेने दुचाकी चोरट्यांच्या त्रिकूटाला गोपनीय माहितीच्या आधारे बेड्या ठोकल्या आहेत. आरोर्पीच्या अटकेने चाळीसगाव शहर व मेहुणबारे पोलीस ठाणे हद्दीतील तीन ...