Chalisgaon News

पाटणादेवी रोड परिसरातील टवाळखोरांचा ‘तो’ अड्डा उध्वस्त, आमदार मंगेश चव्हाण यांची बुलडोझर कारवाई

चाळीसगाव : पाटणादेवी रोड परिसरातील अनधिकृत बांधकामांवर अखेर नगर परिषदेने बुलडोझर चालवलाय. या ठिकाणी काही टवाळखोरांकडून महिलांसह अल्पवयीन मुलींशी छेड होत असल्याची तक्रार आमदार ...

चाळीसगाव शिक्षक व कर्मचाऱ्यांची तब्बल ९७ लाखांत फसवणूक

By team

चाळीसगाव : शहरातील महात्मा फुले सामाजिक व शैक्षणिक विकास मंडळ संचलित जय हिंद माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या सचिव व मुख्याध्यापकासह क्लार्कने शिक्षक व ...

Crime News : दामदुपटीच्या आमिषाने महिलांना गंडा, चाळीसगावात बहीण-भावाविरोधात गुन्हा

By team

चाळीसगाव : शेअर्स मार्केटमध्ये पैसे गुंतवल्यास एका महिन्यानंतर रक्कम दुप्पट करून देतो व शासनातर्फे महिलांना दिले जाणारे आर्थिक साह्य करणारे संस्थेचे प्रमुख पदाधिकारी पद ...

चाळीसगावच्या श्री स्वामी समर्थ केंद्रात तीन दिवस प्राणप्रतिष्ठा सोहळा

चाळीसगाव : परमपूज्य मोरेदादा यांचा सहवास लाभलेल्या चाळीसगाव येथील श्री.स्वामी समर्थ सेवा आध्यात्मिक विकास व बालविकास केंद्रात उत्तर महाराष्ट्रात सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ महाराजांच्या ...

Chalisgaon News: हिंदूसूर्य महाराणा प्रताप चौकाचा लोकार्पण सोहळा

By team

चाळीसगाव : येथे वीर शिरोमणी हिंदूसूर्य महाराणा प्रताप चौक लोकार्पण सोहळा नुकताच ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांच्या हस्ते मोठ्या थाटात पार पडला. हिंदूसूर्य महाराणा ...

शिरपूरच्या उद्यानाच्या बरोबरीने सुवर्णाताई स्मृती उद्यान साकारणार : आमदार चव्हाण

By team

चाळीसगाव : शहरातील रस्ते,शासकीय कार्यालय व वीज या पायाभूत सुविधांचा प्रश्न टप्प्याटप्प्याने मार्गी लावण्याचे काम प्रगतीपथावर सध्या सुरू आहे. मात्र त्यासह नागरिकांना मनोरंजन, विरंगुळा, ...

Chalisgaon Crime News: बकऱ्या चोरणारी टोळीतील पाच जण अटकेत; दोघे फरार

By team

चाळीसगाव :  धारदार शास्त्राचा धाक दाखवून पैसे लुबाडणे, दागदागिने घेण्याच्या घटना तुम्ही ऐकल्या असतील. परंतु, धारदार शास्त्राचा धाक दाखवून चक्क १९  बोकड व ७  ...