Chandrakant Patil

Assembly Election 2024 । जळगाव जिल्ह्यातील ‘या’ मतदारसंघांवर राज्याचे लक्ष

जळगाव । जिल्ह्यातील विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ ची रणधुमाळी शिगेला पोचली आहे. राज्यात २८८ तर जळगाव जिल्ह्यात ११ विधानसभा मतदारसंघात एकाच टप्प्यात सार्वत्रिक निवडणूक ...

Chandrakant Patil । चंद्रकांत पाटील यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज

मुक्ताईनगर । मुक्ताईनगर मतदारसंघातून आमदार चंद्रकांत पाटील आज उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांना शिवसेनेने (शिंदे गट) उमेदवारी दिली आहे. २०१९ साली मुक्ताईनगरातून चंद्रकांत पाटील ...

CM Eknath Shinde । आज जळगाव जिल्ह्यात, मुक्ताईनगरमधून करणार उमेदवारांची घोषणा ?

CM Eknath Shinde । मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज सोमवारी जळगाव जिल्हा दौऱ्यावर येत असून, दुपारी १.३० वाजता त्यांचे जळगाव विमानतळावर आगमन होणार आहे. त्यानंतर ...

Chandrakant Patil : मुलींच्या मोफत शिक्षणाबाबत मोठं विधान; वाचा काय म्हणाले ?

Chandrakant Patil : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसा दिनी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मुलींना मोफत शिक्षण दिले जाईल अशी घोषणा ...

म्हणून रोहिणी खडसेंनी चंद्रकांत पाटीलांना पाठवले बदाम ; कारण जाणून घ्या?

जळगाव । मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसा दिनी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मुलींना मोफत शिक्षण दिले जाईल अशी घोषणा केली ...

चंद्रकांत पाटील म्हणाले…फडणवीसांना कुठल्याही क्षणी अटक झाली असती

सोलापूर :  भाजप नेते उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मंगळवेढ्यातील एका सभेत बोलताना धक्कादायक वक्तव्य केलंय. २०१९ मध्ये सरकार गेले, मी ...

‘ये पब्लिक हे सब जानती है’ आ. चंद्रकांत पाटील यांचा एकनाथ खडसेंना टोला

By team

मुक्ताईनगर :  शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी मुक्ताईनगर येथे शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते यांचा मेळावा घेतला. या मेळाव्यात त्यांनी मतदारांना जागृत अवस्थेत मतदान ...

राज्यातील चार लाख युवक-युवतींना तांत्रिक कौशल्याचे प्रशिक्षण : ना. चंद्रकांत पाटील

By team

जळगावः  जागतिक स्तरावर तांत्रिक मनुष्यबळाची गरज आहे, त्याचा एक भाग म्हणून महाराष्ट्रातील ४ लाख युवक व युवतींना तांत्रिक कौशल्य व जर्मन भाषा विद्यापीठ स्तरावर ...

सुशील शिंदे काँग्रेसला देणार झटका ? मंत्री चंद्रकांत पाटील यांची घेतली भेट

काँग्रेसचे माजी खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री मिलिंद देवरा यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर आता काँग्रेसचे दिग्गज नेते सुशील कुमार शिंदे काँग्रेस सोडणार असल्याच्या चर्चांना ...

APMC Election : बोदवडमध्ये खडसे सुसाट, १८ पैकी १७ जागांवर दणदणीत विजय

जळगाव : जिल्ह्यातील १२ बाजार समित्यांसाठी शुक्रवारी मतदान पार पडले होते. आज जळगाव, अमळनेर, पाचोरा, बोदवड, यावल, धरणगाव या ६ बाजार समित्यांची मतमोजणी होत ...