Chandrayaan Mission

चांद्रयान मोहिमेनंतर..

By team

ऑगस्ट 2023 ला चांद्रयान मोहीम यशस्वी झाली. संपूर्ण जग डोळ्यात प्राण आणून चांद्रयान मोहिमेचा क्षण बघत होते. विशेषतः भारतीयांची उत्सुकता शिगेला पोहोचलेली होती. चांद्रयान ...