changed

ट्विटरचे अस्तित्व संपले! एलोन मस्क यांनी एक्स वेबसाइटवर केले ‘हे’ मोठे बदल

By team

ट्विटर (X) या सोशल नेटवर्किंग प्लॅटफॉर्मवर मोठा फेरबदल दिसून आला आहे. या वेबसाइटची URL बदलली आहे. एलोन मस्कने स्वत: युजर्सना याबाबत माहिती दिली आहे. ...