chaos in Jalgaon

Accident News : पिसाळलेल्या कुत्र्याचा जळगावमध्ये धुमाकूळ; सात जणांना घेतला चावा

By team

जळगाव : शहरात मोकाट कुत्र्यांनी उच्छाद मांडला आहे. एका पिसाळलेल्या कुत्र्याने शनिवारी सात जणांवर हल्ला करून चावा घेत त्यांना जखमी केल्याची  घटना घडली आहे. ...