characters
चारित्र्याच्या संशयातून पत्नीला पेटवले
By team
—
भुसावळ : चारित्र्याच्या संशयातून पत्नीला पेटवून देणाऱ्या रावेर तालुक्यातील लोहारा येथील आरोपी पतीला भुसावळ न्यायालयाने जन्मठेपेसह दंडाची शिक्षा सुनावली. असा आहे खटला रावेर तालुक्यातील ...