Chhatrapati Sambhaji Nagar-Pune

युवक दुचाकी अपघातात ठार, कुटुंबातील एकुलत्या एक मुलाच्या अपघाती मृत्यूमुळे गावात हळहळ

By team

यावल :  यावल तालुक्यातील सातोद गावातील रहिवासी २६ वर्षीय तरुणाचा छत्रपती संभाजी नगर-पुणे रस्त्यावर दुचाकी अपघातात मृत्यू झाला. कुटुंबातील एकुलत्या एक मुलाच्या अपघाती मृत्यूमुळे ...