Chief Minister Eknath
मुख्यमंत्री शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना शरद पवार यांचे जेवणाचे निमंत्रण, तिन्ही मंत्री निमंत्रण स्वीकारणार का ?
By team
—
बारामती : येत्या शनिवारी बारामतीत नमो रोजगार मेळावा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह दोन्ही उपमुख्यमंत्री हजार असणार आहेत. ...