Chief Minister Eknath Shinde

Manoj Jarange: मराठा आरक्षणावरून राजकारण तापलं,२६ जानेवारीला होणार बैठक

By team

महाराष्ट्र : मराठा नेते मनोज जरंगे पाटील शनिवारी मुंबईला रवाना झाले. त्यांच्यासोबत हजारो समर्थक आहेत. सराटे गावातील हजारो समर्थकांसह अंतरवली मुंबईकडे रवाना झाले. त्यांनी ...

मिलिंद देवरा शिवसेनेत जाणार असल्याची माहिती नव्हती : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

By team

महाराष्ट्र :  मिलिंद देवरा शिवसेनेत येणार असतील  तर त्यांचे मनापासून स्वागत आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.  काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांपैकी एक असलेल्या मिलिंद ...

MLA disqualification: यामुळे अध्यक्षांनी आमच्या बाजूने निकाल दिला पाहिजे , मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मोठे वक्तव्य… काय ते वाचाच

MLA disqualification:  केंद्रीय निवडणूक आयोगाने अधिकृत शिवसेना पक्ष म्हणून आम्हाला मान्यता दिलेली आहे. आम्हाला आयोगाने धनुष्यबाण हे चिन्हही दिले आहे. विधानसभेत आमच्याकडे ६७ टक्के ...

शिवसेनेतील फुटीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मोठे वक्तव्य, म्हणाले- ‘मी बंडखोरी केली कारण…’

By team

एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने आगामी लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. याच अनुषंगाने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगर येथून “शिव ...

राज्यातील आणखी एक प्रकल्प गुजरातला… खरं की खोटं ? मुख्यमंत्री शिंदेंनी स्पष्टच सांगून टाकलं

Submarine tourism : महाराष्ट्रातील २०१८ सालातील अर्थसंकल्पीय अधिवेशनात महाराष्ट्रातील विविध भागाच्या पर्यटन विकासासाठी १ हजार कोटींच्या निधींची तरतूद करण्यात आली होती. यामध्ये सिंधुदुर्गात देशातील ...

मोठी बातमी ! Rashmi Shukla: रश्मी शुक्ला राज्याच्या पोलीस महासंचालक होणार?

Rashmi Shukla:  केंद्रीय सशस्त्र सीमा बलाच्या प्रमुख रश्मी शुक्ला महाराष्ट्राच्या नव्या पोलीस महासंचालक होण्याची शक्यता आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाने त्यांची निवड करण्यासाठी ग्रीन सिग्नल ...

Raj Thackeray : पुन्हा मुख्यमंत्री शिंदेंच्या भेटीला, कारण काय ?

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेणार आहेत. राज ठाकरे मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर पोहोचले असून त्यांच्यात विविध मुद्यांवर चर्चा होणार ...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त संमेलनाच्या समारोपाला उपस्थित राहण्याचे दिले आश्वासन

अमळनेर : पूज्य साने गुरूजी यांचे हे शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंती वर्ष (१२५ वर्ष) आहे. या काळात त्यांची कर्मभूमी असलेल्या अमळनेरमध्ये ९७ वे अखिल भारतीय ...

२४ डिसेंबरला मराठा आरक्षण नाहीच; मनोज जरांगे आक्रमक, वाचा काय म्हणालेय ?

नागपूर : मराठा समाजाला टिकणारे आरक्षण देण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध आहे. येत्या फेब्रुवारी महिन्यात विशेष अधिवेशन बोलावून, मराठा समाजाला आरक्षण दिले जाईल. ते देताना ...

धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी इतके हजार रुपये बोनस जाहीर

नागपूर : दुष्काळ, अतिवृष्टी, अवकाळी पाऊस, पूर, गारपीट अशा प्रत्येक नैसर्गिक आपत्तीत आमचे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहिले आहे. गेल्या दीड वर्षांत आम्ही ...