Chimurda

चाळीसगावहून मनमाडकडे जाणाऱ्या बस आणि कारचा भीषण अपघात, दोन वर्षाच्या चिमुरड्याचा मृत्यू

By team

जळगाव: जिल्हयात अपघाताचे प्रमाण वाढताना दिसत आहे. रोजच अपघाताची बातमी समोर येते आहे, जळगाव जिल्हयात अपघाताचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाही आहे,अश्यातच अपघाताची मोठी ...