Citizenship Act
नागरिकत्व कायद्याच्या कलम 6A ची वैधता कायम, सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
By team
—
Supreme Court: सर्वोच्च न्यायालयाने, आपल्या बहुमताच्या निर्णयात, आसाममधील स्थलांतरितांना नागरिकत्व प्रदान करणाऱ्या नागरिकत्व कायद्याच्या कलम 6A ची घटनात्मक वैधता कायम ठेवली आहे. भारताचे सरन्यायाधीश ...