Cleanliness Movement

प्रत्येक ग्रामपंचायतीने स्वच्छतेची व्यापक चळवळ उभी करावी : ना. गुलाबराव पाटील

By team

जळगाव : सार्वजनिक आरोग्याचा खरा मंत्र हा स्वच्छता आहे. स्वच्छतेमुळे गावाच्या विकासासोबत ग्रामस्थांचा विकास देखील साधला जातो त्यामुळेच ग्रामीण भागात स्वच्छतेला महत्व देऊन ग्रामपंचायतीनी ...