cleverness of officials

जळगाव बनावट सोने : अधिकाऱ्यांच्या चाणाक्षपणातून सोने तारण ठेवणारी टोळी पोलिसांच्या जाळ्यात

By team

जळगाव : बनावट सोने खरे असल्याचे भासवित चक्क फायनान्स कंपनीलाच गंडविण्याचा प्रकार शहरात उघडकीस आल्याने सारेच चक्रावले आहेत. परंतु, फायनान्स कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या चाणाक्षपणातूनच बनावट ...