cold alert

Weather Update : खान्देशात थंडीचा जोर वाढला! ‘या’ जिल्ह्यात किमान तापमान ७ अंशावर

By team

Cold Wave: अवकाळी पावसामुळे गेल्या दोन आठवड्यांपासून गायब झालेल्या थंडीचा पुन्हा जोर वाढला आहे. गेल्या दोन दिवसात राज्यातील काही भागात तापमानाचा पारा घसरला आहे. ...