concessional schemes

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची नवीन योजना, योजनेसाठी कोण ठरणार पात्र ?

By team

मुंबई: राज्य परिवहन महामंडळाने विद्यार्थ्यांपासून ज्येष्ठांपर्यंत अनेकांसाठी आतापर्यंत  सवलत योजना आणल्या आहेत. नुकतेच सर्व गटातील महिलांसाठी बस तिकिटांवर 50 टक्के सवलत योजना सुरू केली. ...