Constable shoots himself
Nagpur : शेअर बाजारातील गुंतवणुकीत मोठं नुकसान, पोलिस अधीक्षकांच्या बंगल्यावर कॉन्स्टेबलने झाडली स्वतःवर गोळी
By team
—
Nagpur News : नागपूर शहरातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. नागपूर ग्रामीण पोलिस अधीक्षक डॉ. हर्ष पोद्दार यांच्या जामठा येथील बंगल्यावर तैनात असलेल्या ...