Controversy
पार्टी केली अन् वाद झाला; वाद विकोपाला गेला, तरुणाचा प्रायव्हेट पार्टच..
By team
—
डोंबिवली : मित्रांमध्ये झालेल्या वादातून तिघांनी मिळून तरुणाचा प्रायव्हेट पार्टच कापला. ही खळबळजनक घटना डोंबिवलीतील गोळवली परिसरात घडली आहे. तरुणाला मुंबईतील एका पालिका रुग्णालयात उपचारासाठी ...