Corrupt
सर्वसामान्यांच्या जागरूकपणामुळेच लाचखोर गजाआड – पोलीस उपअधीक्षक शशिकांत पाटील
By team
—
कृष्णराज पाटील जळगाव : वर्षभरात 11 महिन्यांच्या कालावधीत जिल्ह्यात विविध विभागात आतापर्यंत 25 लाचखोरीचे गुन्हे उघडकीस आले. यात बहुतांश शासकीय कर्मचारी वर्ग तीनचे आहेत. ...