Country and Religion

मोहन भागवत पंतप्रधान का झाले नाहीत? मुलाच्या निरागस प्रश्नाला संघप्रमुखांनी दिले उत्तर

By team

राष्ट्रीय स्वयंसंघाचे प्रमुख मोहन भागवत मंगळवारी उत्तर प्रदेशातील अमरोहा येथे पोहोचले. छोटापुरा येथील श्रीमदयानंद कन्या गुरुकुल महाविद्यालयाच्या कार्यक्रमात ते सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांनी त्यांना ...