Crime
अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी आरोपीला २० वर्ष्याची शिक्षा
जळगाव (चोपडा): तालुक्यातील चुंचाळे येथील अल्पवयीन मुलीसोबत अश्लील वर्तन करून तिच्यावर अत्याचार करणाऱ्या आरोपीस अमळनेर सत्र न्यायालयाने २० वर्षांची सक्षम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. ...
डीमार्टमध्ये किरकोळ वादातून तोडफोड व दगडफेक
जळगाव: बुधवार दि. २४ जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास शहरातील डी मार्टमध्ये दोन ग्राहकांच्या कुटुंबांमध्ये झालेल्या किरकोळ वादातून काही तरूणांनी गोंधळ घालून डीमार्टवर ...
शेजाऱ्याने मुलीला खोलीत बंद केलं अन्… आईलाही सोडले नाही !
अतिशय धक्कादायक घटना समोर आली आहे, जिथे मुलांमधील भांडणामुळे गुंडांनी एका निष्पाप मुलीला एका खोलीत बंद केले आणि तिला बेल्टने एवढी मारहाण केली की ...
16 शहरांमध्ये सीबीआयचे छापे, रेल्वेच्या उपअभियंत्यासह 8 जणांवर गुन्हा
सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन टीमने ईशान्य फ्रंटियर रेल्वेचा अधिकारी तसेच एका खासगी कंपनीतील काही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आसाम, त्रिपुरा, मणिपूर आणि दिल्लीत ...
फैजपुरात ८३ लाखांचा गुटखा जप्त ; चौघांना अटक
फैजपूर | फैजपूर येथे पोलिसांनी सापळा रचून तब्बल ८३ लाखांचा गुटखा जप्त केला. याचबरोबर ३४ लाख रुपये किमतीची तीन वाहने देखील जप्त केल्या. या ...
लोखंडी गुप्ती घेऊन दहशत; पोलिसांनी ठोकल्या बेड्या
जळगाव : लोखंडी गुप्ती घेऊन दहशत माजविणाऱ्या तरुणाला शहर पोलिसांनी कारवाई करत ताब्यात घेतले. ही कारवाई आज, १ जानेवारी रोजी दुपारी साडेबारा वाजता केली. ...
चोपडा हादरले ! धारदार हत्याराने पतीने पत्नीला संपविले, मुले मृतदेहाजवळ रात्रभर बसून
जळगाव : जळगाव जिल्ह्यात गुन्हेगारी काही केल्या कमी होत नसताना दिसत असून अशातच कौटूंबिक वादातून धारदार हत्याराने पतीने पत्नीची हत्या केल्याची धक्कादायक घटना चोपडा ...
नफ्याच्या आमिषाला भुलून तरुणाने गमावले तीन लाख
जळगाव : डिजिटल करन्सीमध्ये गुंतवणूक केल्यास त्यावर नफा देण्याचे आमिष दाखवून संकेत जयराज बडगे (२५, मूळ रा. तिरोडा, जि. गोंदिया, ह.मु. चाळीसगाव) यांची दोन ...













