crop damage

Jalgaon News: अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान, जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा : आमदार खडसेंची मागणी

By team

जळगाव : जळगाव जिल्ह्यातील गेल्या सप्ताहात रविवार वगळता पाच ते सहा दिवसापासून पाऊस झाला आहे. संततधार पावसामुळे शेतपिकांचे मोठ्या प्रमाणावर पिकांचे नुकसान झाले असून ...