Daha Tola

रामललाच्या चरणी महिनाभरात दहा किलो सोने अर्पण

By team

अयोध्या:  उत्तरप्रदेशची धार्मिक राजधानी म्हणून ओळखले जात असलेल्या अयोध्या नगरीतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्यास शुक्रवारी एक महिना पूर्ण झाला. या कालावधीत देशातील ६० लाखांहून अधिक भाविकांनी ...