dam water level
जळगाव जिल्ह्यातील धरणांमध्ये जलसाठा ३३ टक्क्यांवर; पावसाअभावी पाणीटंचाईची चिंता वाढली….!
—
जून महिन्याचा अर्धा टप्पा संपत आला असतानाही मान्सूनने अपेक्षित गती घेतलेली नसल्याने जळगाव जिल्ह्यातील धरणांमधील जलसाठा चिंताजनकरीत्या कमी झाला आहे. मोठे, मध्यम आणि लघु ...






