damage

सहा फूट उंचावरून शाळेच्या आवारात पडली कार!

By team

तरुण भारत लाईव्ह न्युज  जळगाव : शहरातील महाबळ परिसरातील तिवारी नगरातील चढतीवरून उतरताना एक कार सहा फूट उंचीवरून शाळेच्या आवारात खाली पडल्याचा प्रकार रविवारी ...