Death by drowning in a lake

Dhule Accident News : सहलीदरम्यान दोन शाळकरी विद्यार्थ्यांचा तलावात बुडून मृत्यू

By team

धुळे : सहलीसाठी गेलेल्या आठवीच्या दोघा विद्यार्थ्यांचा तलावात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना निमडाळे येथे शुक्रवार २३  रोजी  घडली. याप्रकरणी पश्चिम देवपूर पोलिसात आकस्मिक ...