Death of Tourists from Pune

Pune tourists: तारकर्ली समुद्रात बुडून पुण्यातील दोन पर्यटकांचा मृत्यू

By team

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ तारकर्ली येथे समुद्रात बुडून पुणे, हडपसर येथून आलेल्या दोन युवकांचा मृत्यू झाला आहे. तर एक युवक गंभीर असून, त्याच्यावर ...