Defense Minister
राजनाथ सिंह यांनी स्वीकारली संरक्षण मंत्री पदाची जबाबदारी
By team
—
देशाच्या 18व्या संसदेच्या स्थापनेनंतर राजनाथ सिंह यांनी पुन्हा एकदा संरक्षण मंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारली आहे. त्यांनी गुरुवारी दिल्लीत पदभार स्वीकारला. त्यांना सलग दुसऱ्यांदा ही जबाबदारी ...