Delhi Assembly Elections
“केजरीवाल सत्तेत आल्यानंतर पैशाला अधिक महत्त्व देऊ लागले”- अण्णा हजारे
By team
—
दिल्ली विधानसभा निवडणुकीबाबत राजकीय वातावरण तापले आहे. दरम्यान, आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपांवर अण्णा हजारे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. ...