Delhi Lok Sabha Elections

दिल्ली लोकसभा निवडणुकीत एकही जागा न जिंकल्याने काँग्रेसने धरले ‘आप’ला जबाबदार

By team

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीत दिल्लीत एकही जागा न जिंकण्यासाठी काँग्रेसने आम आदमी पार्टीला जबाबदार धरले आहे. सूत्रांच्या हवाल्याने ही माहिती समोर आली आहे. ...