Delhi
Train Accident : दिल्लीत रेल्वेचा भीषण अपघात; ८ डबे रुळावरून घसरले
Train Accident : राजधानी दिल्लीत जखीरा येथे मालगाडीचे ८ डबे रुळावरून घसरले. अपघाताची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी पोहोचले आहेत. त्यांनी बचावकार्य सुरू ...
दिल्लीतील नेत्यांसमोरच पदाधिकाऱ्यांमध्ये जुंपली, काँग्रेसच्या बैठकीत असं काय घडलं ?
मुंबई: अखिल भारतीय काँग्रेस समितीचे सचिव आशिष दुवा, सोनल पटेल यांच्या नेतृत्वाखाली आगामी लोकसभा निवडणुकीबाबत मार्गदर्शन करण्यासाठी काँग्रेस पक्षातर्फे काही दिवसांपूर्वीच विधानसभानिहाय समन्वयकांची यादी ...
दिल्लीतील सर्व 7 जागांवर ‘आप’ एकट्याने निवडणूक लढवणार का? केजरीवालांनी दिला ‘हा’ मोठा संकेत
लोकसभा निवडणुकीच्या तयारीदरम्यान दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मोठे संकेत दिले आहेत. ते रविवारी (11 फेब्रुवारी) म्हणाले की, दिल्लीच्या जनतेने सर्व सात जागा आम ...
दिल्ली हादरलं ! दोन तरुणांची गोळ्या झाडून हत्या
दिल्लीतील नजफगढमध्ये एका सलूनमध्ये रॅपिड फायरिंग झाल्याने दहशत निर्माण झाली होती. या गोळीबारात दोन तरुणांचा गोळी लागल्याने मृत्यू झाला. माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी ...
‘दरोड्यासारखे अतिक्रमण’ ड्रोन आणि सॅटेलाइटद्वारे नियंत्रणात येईल दिल्लीची ही समस्या ?
दिल्ली उच्च न्यायालयाने सार्वजनिक जमिनीवरील अतिक्रमणांना डकैती असे म्हटले आहे. एका जनहित याचिकावरील सुनावणीदरम्यान न्यायालयाने दिल्ली महानगरपालिकेला या अतिक्रमणावर अधिक चांगल्या प्रकारे पाळत ठेवण्यासाठी ...
दिल्लीत सोनं किती स्वस्त, चांदीचे काय झाले ?
राजधानी दिल्लीत एक दिवस आधी स्थिर राहिल्यानंतर बुधवारी सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. तर चांदीचा भाव 76500 रुपयांपर्यंत खाली आला आहे. दिल्लीच्या स्पॉट ...
Republic Day : जळगावच्या शेतकऱ्याला दिल्लीत होणाऱ्या शासकीय संचालन कार्यक्रमाचे आमंत्रण
जळगाव : दिल्ली येथील प्रजासत्ताक दिनानिमित्त संचालनासाठी बांबरुड (राणीचे) हल्ली मुक्काम पाचोरा (जि.जळगाव) येथील आदर्श शेतकरी बापूराव बडगुजर व त्यांच्या पत्नी ज्योती बडगुजर यांना ...
थंडीची लाट ! पाचवीपर्यंतच्या शाळांना सुट्टी
Delhi School : दिल्लीमध्ये पाचव्या इयत्तेपर्यंतच्या विद्यार्थ्यांना पुढील पाच दिवस सुट्टी घोषित करण्यात आली आहे. वाढती थंडी आणि धुक्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. ...
आजपासून अयोध्या-दिल्लीसाठी सुरू होणार वंदे भारत, भाडे किती असेल ?
अयोध्येत राम मंदिराची तयारी जोरात सुरू आहे. 22 जानेवारीला रामललाचा प्राणप्रतिष्ठा होणार आहे, त्यामुळे देशभरातील लोक प्रवासाची तयारी करत आहेत. अयोध्येसाठी विमानांव्यतिरिक्त रेल्वे ट्रेनही चालवत ...
उत्तर प्रदेश पोलीस या बॉलिवूड अभिनेत्रीचा घेत आहेत शोध
उत्तर प्रदेश: उत्तर प्रदेश पोलीस ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेत्री आणि माजी खासदार जया प्रदा यांना शोधत आहेत. आचारसंहितेचं उल्लंघन केल्याप्रकरणी उत्तर प्रदेशमधील खासदार-आमदार कोर्टाने जया ...















