Dengue-like patients

जळगावकरांनो, सावधान शहरात आढळले डेंग्यूसदृश्य रुग्ण

By team

जळगाव : शहरात सध्या डेंग्यूसदृश्य साथीचा प्रार्दुभाव वाढत आहे. विविध हॉस्पिटलमधून आलेल्या माहितीनुसार शहरात 354 डेंग्यूसदृश्य रूग्ण आढळून आले आहेत. साथ मोठ्या प्रमाणात पसरू ...