Depot Traffic Stopped
मराठा आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर तिसऱ्या दिवशीही, नांदेड जिल्ह्यातील नऊ डेपोतील वाहतूक बंदच
By team
—
नांदेड: मराठा समाजाच्या आरक्षणच्या मागणीसाठी अंतरवाली सराटी येथे जरांगे पाटील यांचे उपोषण सुरु आहे. त्यांची प्रकृती देखील खालवत आहे. याच पार्श्वभूमीवर जरांगे यांच्या समर्थनार्थ ...