Deputy Chief Minister Devendra Fadnavis
देवेंद्र फडणवीस आणि उदयनराजे यांच्या भेटीनंतर चर्चांना उधाण, लोकसभेसाठी भाजपकडून उदयनराजेंना उमेदवारी?
सातारा : देशासह राज्यात होणाऱ्या आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नेत्यांच्या उमेदवारीबाबत अनेक चर्चा रंगल्या आहेत. उदयनराजे भोसले यांनी सातारा लोकसभा निवडणूक लढण्याची इच्छा जाहीर ...
अशोक चव्हाणांनी असं म्हणताच भाजपच्या मंचावर हशा पिकला, वाचा काय म्हणाले ?
मुंबई : राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काल मंगळवारी भाजपात जाहीर प्रवेश केला.यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार, प्रदेशाध्यक्ष ...
माझे तत्वज्ञान हे आहे की मी मूर्खांना उत्तर देत नाही: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
महाराष्ट्र : उद्धव गटाचे प्रवक्ते आणि खासदार संजय यांच्या विधानावरून महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्यावर पडदा पडला आहे. ते म्हणाले, ‘त्यांनी हिंदूंचा अपमान ...
Cabinet Meeting: कॅबिनेट बैठकीत जुन्या निवृत्ती वेतनाबाबत शासकीय कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा
Cabinet Meeting : राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज मंत्रालयात पार पडली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि इतर मंत्री उपस्थित होते. ...
देवेंद्र फडणवीसांना एक फोन अन् ५८ भाविकांची झाली सुटका
मुंबई : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या एका फोनवर नेपाळ मध्ये अडकलेल्या ५८ मुंबईतील नागरीकांना सुखरुप परत आणले आहे. पनवेल तालुक्यातील कामोठे येथील हे ...
हे केवळ मंदिर निर्माण नाही, तर नव्या भारताची सुरुवात आहे: देवेंद्र फडणवीस
मुंबई : भाजप नेते आमदार अतुल भातखळकर यांनी मालाड पूर्व येथील रामलीला मैदानावर आयोजित केलेल्या ‘डायरो’ या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते.यावेळी ते ...
तुषार दोशी सक्तीच्या रजेवर : जालना पोलिस अधीक्षक पदाचा पदभार ‘या’ अधिकाऱ्याकडे
जालना : जालन्याच्या आंतरवाली गावात झालेल्या लाठीहल्ल्यामुळे पोलिसांवर संताप व्यक्त होत आहे. या घटनेमध्ये अनेक आंदोलक आणि पोलिसदेखील जखमी झालेले आहेत. सरकारने कारवाई करत ...
महायुतीच्या बैठकीत ‘हे’ ३ महत्त्वाचे ठराव पारित
मुंबई : राज्यातील महायुतीची एक बैठक काल (३१ ऑग.) रात्री वर्षा निवासस्थानी झाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत या ...