Dharangaon Police Station
मोबाईल चोरट्यास एलसीबीद्वारे अटक : धरणगाव पोलिसात केले दाखल
By team
—
धरणगाव : येथील पोलीस स्टेशनमध्ये मोबाईल चोरीचा गुन्हा दाखल होता. या गुन्ह्यात एलसीबीने जळगाव शहरातील एका संशयित चोरट्याला अटक केली आहे. त्याला पुढील तपासाकामी ...