Dhule Bribe Case

Dhule Bribe Case : मंजूर विहिरीच्या कामासाठी लाच घेताना कृषी विस्ताराधिकारी एसीबीच्या जाळ्यात

By team

शिरपूर : शेतकऱ्यांसाठी शासनाच्या विविध कृषी योजनांतर्गत दिल्या जाणाऱ्या अनुदान प्रक्रियेत लाच घेण्याचे प्रकार अद्यापही सुरूच आहेत. शिरपूर पंचायत समितीच्या कृषी विस्तार अधिकाऱ्याने विहिरीचे ...