Dhule Bribe Crime

Dhule Bribe Crime : चारशे रुपयांची लाच भोवली, शिरपूर वीज वितरण कंपनीच्या वरिष्ठ तंत्रज्ञाला अटक

By team

धुळे : जिल्ह्यातील शिरपूर येथील वीज वितरण कंपनीतील वरिष्ठ तंत्रज्ञ जितेंद्र वसंत धोबी यास धुळे लाच लुचपत प्रतिबंध विभागातर्फे रंगेहात पकडण्यात आले. तक्रारदाराकडून त्याने  ...