dhule crime

मोटार चोरीचा छडा; पोलिसी खाक्या दाखवताच दिली ‘कबुली’

शिंदखेडा : वालखेडा परिसरात जलपरी मोटार आणि कॉपर वायरची चोरी करणाऱ्या चोरट्याला पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसी खाक्या दाखवताच त्याने चोरीची कबुली दिली असल्याची ...

ड्रग्ज प्रकरणातील फरार ‘गांजावाला’ला अटक, संख्या पोहोचली तीनवर!

धुळे : शहरात सुरत-बायपास महामार्गावर कारमधून एम.डी. ड्रग्ज जप्त केल्याप्रकरणी धुळे पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. या गुन्ह्यात स्थानिक गुन्हे शाखेने अज्जू उर्फ अजमल ...

Dhule Crime : ‘धूमधडाक्यात लग्न लावून देतो’, खोटे आश्वासन देऊन ११ लाखांत लूट

धुळे : शहराजवळील नगाव येथे पारंपरिक पद्धतीने लग्न लावून देण्याचे खोटे आश्वासन देऊन तब्बल ११ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी ...

Dhule Crime : ती माझी प्रेयसी, व्हिडिओ का व्हायरल केला ?, म्हणत महाविद्यालयीन तरुणाला बेदम मारहाण

धुळे : महाविद्यालयीन मैत्रिणीचा व्हिडीओ व्हायरल केल्याच्या संशयावरून एका १९ वर्षीय तरुणाला भरदुपारी रस्त्यावर तिघांनी लोखंडी रॉडने बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ...

Dhule Crime : दुचाकी चोरी करून निर्माण करायचे दहशत; अखेर पोलिसांनी दिला दणका

Dhule Crime : धुळे जिल्ह्यासह नाशिकच्या काही भागांत दुचाकी चोऱ्या करून दहशत निर्माण करणाऱ्या अट्टल गुन्हेगारांच्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेने गजाआड केले आहे. या ...

बापरे! तपासणी कक्षातून महिला डॉक्टरची लॅपटॉप असलेली बॅग लंपास

धुळे : शहरातील मोराणे येथे असलेल्या डेंटल कॉलेजच्या बाह्य रुग्ण तपासणी कक्षातून एका महिला डॉक्टरची बॅग चोरीला गेल्याची घटना घडली आहे. या बॅगेत लॅपटॉप, ...

गर्दी हेरायचा अन् करायचा चोरी, एका चुकीमुळे अडकला पोलिसांच्या जाळ्यात ; ३ लाखांचे मोबाईल जप्त

धुळे : बस स्थानक परिसरात गर्दी हेरून प्रवाशांच्या खिश्यातुन मोबाईल चोरी करणाऱ्या एका चोरट्याला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून तब्बल ३ लाख रुपये किमतीचे ...

दुर्दैवी! ट्रॅक्टरची बैलगाडीला धडक, तरुणाचा जागीच मृत्यू

धुळे : शहरालगत असलेल्या गोंदूर रस्त्यावर एका हॉटेलसमोर झालेल्या भीषण अपघातात एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. एका भरधाव ट्रॅक्टरने बैलगाडीला मागून जोरदार धडक दिल्याने ...

विद्यार्थिनींचा छुप्या पद्धतीने पाठलाग करायचे अन् छेड काढायचे ; अखेर न्यायालयाने दिली कठोर शिक्षा

धुळे : शिक्षणासाठी येणाऱ्या काही मुलींचा छुप्या पद्धतीने पाठलाग करून छेड काढणे आणि मारहाण केल्याप्रकरणी मुख्य न्याय दंडाधिकारी के.बी. चौगुले यांनी नऊ आरोपींना सश्रम ...

संशयाचे भूत मानगुटीवर ; पत्नीजवळ गेला अन्…, घटनेनं हळहळ

धुळे : पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन पतीने कुन्हाडीने वार करून तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.साक्रीच्या उमरपाटा गावात ही घटना घडली असून, ...