Dhule Crime News
मोबाईलवर खोटा सरकारी आदेश पाठवून फसवणूक, धुळ्यातील प्रकार
धुळे : जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागातील एका कर्मचाऱ्याला व्हॉट्सअॅपवर बनावट सरकारी आदेश पाठवून आर्थिक फायदा मिळवण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी एका मोबाईल नंबरधारकाविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात ...
दुकानाचे कुलूप तोडून चोरी करणाऱ्या दोघांना अवघ्या चार तासांत अटक
धुळे : शहरात चोऱ्यांच्या घटनांमध्ये वाढ झाली. अशातच आझाद नगर भागातील कापडाच्या दुकानात अज्ञात चोरट्यांनी चोरी केली होती. या चोरी प्रकरणी आझाद नगर पोलीस ...
‘ही शेती आमची आहे, तुम्ही येथे पेरणी करू नका’, महिलेस अडवून जीवे मारण्याची धमकी
धुळे : साक्री तालुक्यातील भोरटेक येथे शेतात पेरणीचे काम सुरू असताना, ‘ही शेती आमची आहे, तुम्ही येथे पेरणी करू नका’, असे म्हणत महिलेस अडवून ...
पैशांच्या वादावरून दाम्पत्यावर लोखंडी सुऱ्याने हल्ला, गुन्हा दाखल
धुळे : पैशांच्या वादावरून शेतकरी पती-पत्नीला लोखंडी सुऱ्याने वार केल्याची घटना शिंदखेडा तालुक्यातील जुने कोळदे गावात सोमवारी घडली. मारहाणीत दोघेही जखमी झाले आहेत. याप्रकरणी ...
सुनेला संपव अन् दुसरं लग्न कर; सासूचा मुलाकडे आग्रह, शेवटी तेच घडलं
धुळे : प्रेमात अडथळा ठरत असलेल्या पत्नीला संपविण्यासाठी सैन्य दलातील पतीने जादूटोणा करणाऱ्या मांत्रिकांची मदत घेत पेस्टिसाइडचे इंजेक्शन देत पत्नीला ठार मारले, यासाठी मांत्रिकाला ...
मेंढपाळाकडे घराफोडी, सोने-चांदीच्या दागिन्यांसह लाखोंची रोकड लंपास
शिंदखेडा : वाडीसह मेथी परिसरात मागील काही दिवसांपूर्वी चोरीच्या घटनांमध्ये वाढ झालेली आहे. वाडी धरणातील असलेल्या मोटारींची वायरी, पाईप मोटार चोरून नेण्याचे प्रमाणात काही ...
तंबाखू देण्याच्या कारणावरून झाला वाद अन् एकाचा मृत्यू, न्यायालयाने दिली कठोर शिक्षा
धुळे : शहरातील देवपूर भागातील विटाभट्टी येथे तंबाखू न दिल्याच्या कारणावरून झालेल्या वादातून एका तरुणास धक्का देत पाडल्यामुळे त्याचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी देवपूर ...
धुळे पोलिसांनी रोखली गांजाची तस्करी, गोळी झाडणारा फरार आरोपी कट्ट्यासह जेरबंद
धुळे : कारमधून गांजाची तस्करी करणाऱ्या एकाला धुळे तालुका पोलिसांनी रंगेहाथ पकडले. त्याच्याकडून १५ लाखांचा गांजासह कार असा एकूण २१ लाखांचा मुद्देमाल जप्त केला. ...