Dhule News
Dhule News: धामणगाव दुर्घटनेतील मयत पिता-पुत्राच्या वारसांना शासनाची आर्थिक मदत
धुळे: तालुक्यातील धामणगाव येथील बोरी नदीत वाहून जाऊन मृत्युमुखी पडलेल्या पिता-पुत्रांच्या वारसांना शासनाने आर्थिक मदतीचा हात दिला आहे. केंद्र शासनाच्या नैसर्गिक आपत्ती सहाय्य योजनेनुसार ...
Dhule News : बाप न तू वैरी! दारूसाठी पैसे न दिल्याने पोटच्या पोरांनाचं फेकले नदीत
धुळे जिल्ह्यातील थाळनेर येथे एक अत्यंत हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. दारू पिण्यासाठी पत्नीने पैसे दिले नाहीत, या रागातून सुनील नारायण कोळी या ...
Dhule News : न्याय हक्कांसाठी न्यायालयात जाण्यास पैसे नाही, मिळणार मोफत वकील
धुळे : न्याय्यहक्कांसाठी न्यायालयात जाण्यास पैसे नसल्यास जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या मोफत वकील सेवेचा गतवर्षी जिल्ह्यातील ५०० लाभार्थीनी लाभघेतला आहे. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत ...
Dhule News : कॅफेआड अश्लील चाळे, २२ तरुण-तरुणींना पकडले
धुळे : शहरातील देवपूर परिसरातील कॅफेंमध्ये तरुण-तरुणींना अश्लील चाळे करण्यास मुभा दिली जात असल्याच्या तक्रारी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्याकडे आल्या होत्या. त्यानंतर त्यांनी ...
Dhule News : धुळ्यात प्रजासत्ताक दिनी दोन आत्मदहनाचे प्रयत्न; काय आहे कारण?
धुळे : आज देशभरात विविध कार्यक्रमांद्वारे प्रजासत्ताक दिन साजरा होत आहे. दरम्यान, धुळ्यात पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या उपस्थितीत ध्वजवंदन सोहळ्यादरम्यान दोन आत्मदहनाच्या प्रयत्नांनी एकच ...
Cyber Crime News: धुळ्यातील सायबर पोलिसांनी १३ लाख रुपयांचा गंडा घालणाऱ्या तीन जणांना गुजरातमध्ये पकडले
धुळे: एमएसईबीचे सीईओ असल्याचे भासवत १३ लाख रुपयांचा गंडा घालणाऱ्या तीन जणांना गुजरातमधून पकडण्यात धुळ्याच्या सायबर पोलिसांना यश मिळाले आहे. सायबर पोलीस ठाण्याचे निरीक्षक ...
सौर दिव्यांच्या चोरीमुळे इंदवेतील आश्रमशाळेच्या रस्त्यावर रात्रीचा अंधार
साक्री : तालुक्यातील इंदवे आश्रमशाळेकडे जाणाऱ्या रस्त्यावर सौर पथदिवे लावण्यात आले आहे. यातील दोन सौर पथदिवे चोरट्यांनी लंपास केल्याची घटना घडली आहे. यामुळे सायकांळी ...
Dhule Bribe Crime : चारशे रुपयांची लाच भोवली, शिरपूर वीज वितरण कंपनीच्या वरिष्ठ तंत्रज्ञाला अटक
धुळे : जिल्ह्यातील शिरपूर येथील वीज वितरण कंपनीतील वरिष्ठ तंत्रज्ञ जितेंद्र वसंत धोबी यास धुळे लाच लुचपत प्रतिबंध विभागातर्फे रंगेहात पकडण्यात आले. तक्रारदाराकडून त्याने ...
Dhule News: बोरविहीर टोलनाक्यावर अनागोंदी, ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा
धुळे : धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक २११ च्या काम पूर्ण झालेले नाही. परंतु, संबंधित ठेकेदाराने धुळे तालुक्यातील बोरविहीर येथे अवैध पद्धतीने टोलवसुली सुरु केली ...