dhule

Swachh Tirtha Abhiyan: स्वच्छ तीर्थ अभियानांतर्गत श्रीराम मंदिरात खासदार डॉ. सुभाष भामरेंकडून स्वच्छता

Swachh Tirtha Abhiyan: अयोध्येत श्रीराम जन्मभूमीच्या जागेवर उभारण्यात येत असलेल्या श्रीराम मंदिरात सोमवारी (ता. २२) श्रीरामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठेचा सोहळा होत आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र ...

पाच हजारांची लाच घेताना धुळ्यातील पोलीस अधिकाऱ्यांसह हवलदार धुळे एसीबीच्या जाळ्यात

By team

धुळे :  अपघातग्रस्त वाहन सोडून देण्यासाठी पाच हजारांची लाच घेताना धुळ्यातील देवपूर पोलिस ठाण्यातील पोलिस उपनिरीक्षकासह हवालदाराला धुळे एसीबीने पोलिस ठाण्यातच अटक केली. हा ...

अट्टल दुचाकी चोरटा धुळे स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात; चार दुचाकी जप्त

By team

धुळे :  धुळे स्थानिक गुन्हे शाखेने अट्टल दुचाकी चोरट्याच्या मुसक्या बांधल्या आहेत. संशयिताच्या ताब्यातून चोरीच्या चार दुचाकी T जप्त करण्यात आल्या असून त्यातील दोन  ...

विकसित भारत संकल्प यात्रा; धुळे जिल्ह्यात जनजागृती

धुळे : भारत सरकारच्या फ्लॅगशिप योजनांचे लाभ लक्षित वंचित लाभार्थींपर्यंत पोहोचावेत, यासाठी केंद्र शासनाच्या वतीने विकसित भारत संकल्प यात्रा ही देशव्यापी मोहीम आखण्यात आली ...

Dhule : शहरातील रस्त्यांसह अन्य विकासाला प्राधान्य : खासदार डॉ.भामरे

Dhule :  शहरातील विविध प्रभागांमधील अंतर्गत रस्ते, गटारी आदी विकासकामांसह पाणीपुरवठ्याचा प्रश्न आता निकाली निघाला आहे. तुमचा खासदार म्हणून शहरातील नागरिकांचे विविध प्रश्न सोडविण्यास ...

संकटग्रस्त महिलांच्या मदतीसाठी धुळ्यात ‌‘सखी वन स्टॉप सेंटर’

By team

धुळे : कौटुंबिक हिंसाचारासह लैंगिक शोषण, बालविवाह, हुंडाबळी, छळ, जाच, ॲसिड हल्ले, सायबर क्राइम आणि बाल लैंगिक शोषणग्रस्त पिडीतांनी धुळे येथे सखी वन स्टॉप ...

खान्देशात वादळी वाऱ्यासह गारपीट, वीज पुरवठा खंडीत; घरांसह पिकांचे नुकसान

जळगाव : हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार राज्यातील अनेक भागात अवकाळी पाऊस सुरु झाला आहे. जळगाव, धुळे व नंदुरबार या तिन्ही  जिल्ह्यात रविवार, 26 रोजी ...

धुळे जिल्ह्यात बंपर पदभरती या’ पदाच्या आहेत जागा

By team

धुळे जिल्हयामधील धुळे उपविभागीय कार्यालयांतर्गत भरती निघाली आहे.यासाठी सूचना काढण्यात आली आहे.पदांनुसार पात्र उमेदवाराला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 ...

आजही राज्यात मुसळधार पाऊस; हवामान विभागाची माहिती

तरुण भारत लाईव्ह । ३० सप्टेंबर २०२३। मागील काही दिवसांपासून राज्यात जोरदार पाऊस पडत आहे. या दरम्यान आजही राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त ...

प्रकाशा बुराई प्रकल्प! संघर्ष समितीचे रास्ता रोको, सिंचन विभागाच्या अनास्तेबाबत तीव्र शब्दात नाराजी

धुळे : प्रकाश बुराई सिंचन योजनेचा प्रश्न मार्गी लावण्याच्या मागणीसाठी संघर्ष समितीच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात सिंचन विभागाच्या अनास्तेबाबत तीव्र ...