diamonds planet

अंतराळात पृथ्वीपासून ४१ प्रकाशवर्ष दूर सापडला हिऱ्यांचा ग्रह

नासाच्या जेम्स वेब टेलिस्कोपने हिन्यांनी भरलेला ग्रह शोधून काढला आहे. शास्त्रज्ञांनी आतापर्यंत अंतराळात अशा अनेक गोष्टी शोधून काढल्या आहेत ज्या अतिशय आश्चर्यकारक आहेत. नासाच्या ...