Different Identity

सुरेशदादा जैन ते एकनाथराव खडसे.. पोलीस स्टेशनमधील आंदोलनाची पुनरावृत्ती

By team

  राज्यातील राजकीय पटलावर जळगाव जिल्ह्याची वेगळी ओळख आहे. बरेच दिग्गज नेते जिल्ह्यात झाले… त्यानी एक काळ गाजवला व या पटलावरून ते दूर झाले ...