Dilasa

तेजस्वी यादव यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा, मानहानी खटला रद्द

By team

बिहारचे माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाचे (आरजेडी) नेते तेजस्वी यादव यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी त्यांच्यावरील फौजदारी मानहानीचा ...