dirt

बाप रे! जात वैधता प्रमाणपत्रासाठी 10 लाखांची मागणी

By team

धुळे : जात वैधता प्रमाणपत्रासाठी लाचेची मागणी करणाऱ्या धुळ्याच्या अनुसूचीत जमाती जात पडताळणी समिती कार्यालयातील तिघांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश न्यायालयाने ३० रोजी दिले ...