Disha Salian Case
Disha Salian Case : दिशा सालियान प्रकरणात उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया, आदित्य ठाकरेंवरील आरोपांवर म्हणाले…
By team
—
मुंबई : सेलिब्रेटी मॅनेजर दिशा सालियनच्या मृत्यूप्रकरणी सध्या राजकारण तापले आहे. दिशा सालियनचे वडील सतीश सालियन यांनी हायकोर्टात धाव घेतली आणि याप्रकरणावरुन वातावरण तापले. ...