District Collector

Beed : जिल्हाधिकारी, अभियंत्यांना अटक करा; बीडच्या दिवाणी न्यायालयाचे आदेश

By team

बीड जिल्ह्यातील भूसंपादन मावेजा प्रकरणामुळे जिल्हा प्रशासनाला मोठा धक्का बसला आहे. बीडच्या दिवाणी न्यायालयाने थेट जिल्हाधिकारी आणि लघु पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना दिवाणी कैद ...