dnyanesh kumar
निवडणूक आयोगासाठी देशातील सर्व पक्ष समान, ज्ञानेश कुमार यांनी विरोधकांचे आरोप फेटाळले
—
निवडणूक आयोग तटस्थ असून कोणत्याही पक्षासाठी काम करीत नाही. निवडणुका पारदर्शक, कार्यक्षम आणि सुरळीत पद्धतीने घेण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहे. काही आक्षेप आणि समस्या असल्यास ...






