doctor
माणसाच्या पोटात जिवंत प्राणी होता, ते पाहून डॉक्टरांनाही धक्का बसला, वाचा काय आहे घटना
एक व्यक्ती पोटदुखीने त्रस्त होती. त्याला वारंवार जुलाब होत होते. सुरुवातीला त्या व्यक्तीला अन्नातून विषबाधा झाली असावी, असे वाटले. मात्र औषधे घेऊनही आराम न ...
जखमी गायीला हेलिकॉप्टरने नेले डॉक्टरकडे, पहा व्हिडिओ
आपल्या देशात गायीला मातेचा दर्जा देण्यात आला आहे. तुमच्या लक्षात आले असेल की इथले लोक अनेकदा पहिली भाकरी गायीला खायला घालतात आणि मगच स्वतः ...
जाणून घ्या हार्ट ब्लॉकेज टाळण्यासाठी काय करावे, डॉक्टरकडे कधी जावे
आपली जीवनशैली आणि खाण्याच्या सवयी जितक्या वेगाने बदलत आहेत, तितक्याच वेगाने हृदयविकाराच्या झटक्याचे प्रमाणही गेल्या काही वर्षांत वाढले आहे. काही काळापासून हृदयविकाराच्या झटक्याने मरणाऱ्यांची ...
अजित पवारांच्या आवाहनानंतर निवासी डॉक्टरांचा संप मागे , सरकारने या मागण्या मान्य केल्या
मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आवाहनानंतर राज्यातील निवासी डॉक्टरांनी संप मागे घेतला. निवासी डॉक्टरांच्या पगारातही १० हजार रुपयांची वाढ समाविष्ट आहे. नियमित शिकवणी ...
ट्रेडींग इन्व्हेसमेंटचे आमिष; जळगावात डॉक्टराला घातला साडेसात लाखाचा गंडा
जळगाव : ट्रेडींग इन्व्हेसमेंट करुन प्रचंड नफा मिळवून देतो,अशी थाफ देत सायबर ठगांनी शहरात वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टराला 7 लाख 47 हजार 737 रुपये ऑनलाईन ...
Jalgaon News : नेहमीप्रमाणे कुटुंबातील सदस्यांसोबत नाश्ता केला, आणि काही क्षणातच होत्याच न होत झाल
जळगाव : नेहमीप्रमाणे कुटुंबातील सदस्यांसोबत नाश्ता केल्यानंतर काही क्षणातच हृदयविकाराचा झटका आल्याने शहरातील तरुण असलेले डॉ. मयूर मुरलीधर जाधव (३६) रा. वास्तूनगर वाघनगर जळगाव ...
Jalgaon News: दोन बोगस डॉक्टरांना रंगेहात पकडले, दोघांविरुद्ध गुन्हा
खामगाव: शिवाजीनगर पोलिस ठाणे हद्दीत विनापरवाना वैद्यकीय व्यवसाय थाटणारे वीरेंद्र सुरजितसिंग व सय्यद सिकंदर सय्यद अफसर या दोन बोगस डॉक्टरांना रंगेहात पकडले. दोघांविरुद्ध गुन्हा ...
हॉटेलमध्ये वेटर काम करून गिरिम्या राऊत झाला डॉक्टर
अक्कलकुवा : तालुक्यातील अतिदुर्गम भागातील काठी येथील डॉ. गिरिम्या रोता राऊत आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने लहानपणापासूनच अक्कलकुवा येथील एका चहाच्या हॉटेलवर वेटरचे काम करून ...
डॉक्टरवर हल्ला करत कानशिलात मारली, पोलिसात आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
पाचोरा : शहरातील एका हॉस्पिटलमध्ये शिंदाड येथील महिलेवर झालेल्या उपचारावरून वाद घालीत डॉक्टरवर हल्ला करून कानशीलात मारल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी पाचोरा पोलिसात ...
पाठलाग करत डॉक्टरला संपवले; घटनेनं धुळे जिल्हा हादरला, आरोपीना जन्मठेप
dhule Crime News: शिंदखेडा तालुक्यातील दराणे येथील डॉ. प्रेमसिंग राजेंद्रसिंग गिरासे यांची चिमठाणे सबस्टेशनजवळ निर्घृण हत्या करण्यात आली होती. ही घटना दि. ६ सप्टेंबर ...