Dr. Ashok Uike

Nandurbar News: मंत्री डॉ. उईके यांनी घेतली दीपाली चित्ते यांच्या कुटुंबाची भेट, दिले पालनपोषणाचे आश्वासन

By team

नंदुरबार : दिपाली सागर चित्ते या महिलेचा मलोनी येथे हाणामारीत मृत्यू झाला. तिच्या वारसांच्या शिक्षणासह पालनपोषणाची जबाबदारी शासनाच्या आदिवासी विकास विभागाने घेतली असल्याची माहिती ...